आपले सरकार सेवा केंद्र, विजयगोपाळ

अधिकृत बँकिंग आणि ऑनलाईन सुविधा केंद्र

👩‍🌾 महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज सुरू — ७/१२ नसले तरी अर्ज करा  |  🌾 पीक विमा (PMFBY) २०२६ भरणे सुरू आहे — कपाशी हेक्टरी ₹65, सोयाबीन हेक्टरी ₹58 — शेवटची तारीख ३१/०७/२०२६ — आजच नोंदणी करा: 📞 8554904803     
पीक विमा योजना 2026
🌾 नवीन • NEW

पीक विमा (PMFBY) २०२६ भरणे सुरू आहे!

🌱 कपाशी — हेक्टरी फक्त ₹65 | सोयाबीन — हेक्टरी फक्त ₹58

अल्प प्रीमियम, जास्त संरक्षण. निसर्गाच्या संकटात सरकार तुमच्या पाठीशी.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31/07/2026

📞 आजच नोंदणी करा
👩‍🌾 महिलांसाठी सुवर्णसंधी!

महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवा!

महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळवण्यासाठी अर्ज करा.

🙋‍♀️ कोण अर्ज करू शकतात?

  • स्वतः शेतात काम करणाऱ्या महिला
  • शेतमजुरी करणाऱ्या महिला
  • पशुपालन करणाऱ्या महिला
  • दुग्धव्यवसाय करणाऱ्या महिला
  • स्वतःच्या नावावर ७/१२ नसले तरीही अर्ज करता येतो.

🎯 संभाव्य फायदे

  • शासकीय कृषी योजनांसाठी उपयुक्त
  • बँक कर्ज व अनुदानासाठी उपयोगी
  • पीक विमा व इतर सरकारी लाभांसाठी उपयुक्त

📋 आवश्यक कागदपत्रे

🆔 आधार कार्ड — मोबाईल लिंक असणे आवश्यक
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी संपर्क करा! तात्काळ सर्व ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल 📞 कॉल करा 💬 WhatsApp
विशेष सेवा
बँकिंग सेवा (Banking Point)
शासकीय आणि इतर सेवा

संपर्क करा

संचालिका: चंदा गुल्हाने
पत्ता: गुल्हाने आपले सरकार सेवा केंद्र, विजयगोपाळ
📞 कॉल करा: 8554904803
📍 Google Map वर पहा